Loading...

Our Facilities

आम्ही आपणास सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत

प्रभावशाली कार्यशाळा

डॉ संतोष मचाले यांच्या प्रभावशाली कार्यशाळा महाराष्ट्रभर उपलब्ध

वैयक्तिक समुपदेशन

वैयक्तिक समुपदेशन व्यक्तीला त्यांच्या समस्या आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करते.

DMIT TEST

मुलांमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म (Natural Inborn Talent) ओळखणे

ADVANCE CAREER GUIDANCE

करिअरच्या विविध वाटा

Learn More About Our Work And Our Cultural Activities

🎯 ध्येय

प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील एक लाखाहून अधिक विद्यार्थ्य व पालकांना समुपदेशन करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून एक आदर्श समाज निर्माण करणे. हजारो पालकांद्वारे साकारलेले‘सहज आदर्श पालकत्वाचे’या कार्यशाळेतून विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन करणे.

कार्य

‘सहज आदर्श पालकत्वाचे’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक.

मागील १० वर्षां पेक्षा अधिक काळ महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था (NGO), सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी १२०० पेक्षा जास्त प्रवचन व व्याख्यानातून १० लाखाहून अधिक विद्यार्थी–पालक व शिक्षक यांच्याशी संवाद.

महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांसाठी ‘आदर्श विद्यार्थी’ आणि ‘सहज आदर्श पालकत्व’ अर्थात ‘मुलांना कसे घडवावे?’ या विषयावर कार्यशाळा आयोजन.

अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘तन करिअर मार्गदर्शन’ म्हणून व्याख्याने.

अनेक शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये ‘एन.एल.पी’ च्या माध्यमातून ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न.

१० वी, १२ वी विद्यार्थ्यांना परीक्षेचा सामना केल्यानंतर ‘करिअरचा बदलता घाट’ या विषयावर प्रवचन व व्याख्याने.

विद्यार्थ्यांसाठी ‘संप शिक्षणाचे’ या विषयावरील कार्यशाळा.

किशोरवयीन (१३ ते १९ वर्ष) वयोगटातील मुलांसाठी ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावर प्रवचन व कार्यशाळा.

महिला सक्षमीकरण, व्यवसाय मार्गदर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर महाराष्ट्रभर प्रवचन.

तसेच Students, Parenting, Business, Career, Marriage या सर्व विषयांवर मार्गदर्शन.

डॉ. संतोष मंगलाई सदाशिव मचाले

(Doctorate of Psychology Specialization in Counselling, Life Coach, NLP Student & Parent Counsellor, The Author) Founder- Suncrystal Educational and Social Foundation

Dr. Santosh Machale
CEO & Founder

Become A Teacher

अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रभावशाली प्रशिक्षकांच्या मदतीने परिपूर्ण मार्गदर्शन

Get Started Now

OUR Classes

आम्ही आपणास सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत

DMIT TEST
Dr. Santosh Machale
Teacher
$99
Age:
3-5 Years
Time:
9-10 AM
Capacity:
30 Kids
रहस्य आदर्श पालकत्वाचे
Dr. Santosh Machale
Teacher
$99
Age:
3-5 Years
Time:
9-10 AM
Capacity:
30 Kids
करिअरच्या विविध वाटा
Dr. Santosh Machale
Teacher
$99
Age:
3-5 Years
Time:
9-10 AM
Capacity:
30 Kids
Language & Speaking
Dr. Santosh Machale
Teacher
$99
Age:
3-5 Years
Time:
9-10 AM
Capacity:
30 Kids
Religion & History
Dr. Santosh Machale
Teacher
$99
Age:
3-5 Years
Time:
9-10 AM
Capacity:
30 Kids
General Knowledge
Dr. Santosh Machale
Teacher
$99
Age:
3-5 Years
Time:
9-10 AM
Capacity:
30 Kids

Make Appointment

Popular Trainers

Trainer

Dr. Santosh Machale

Trainer

Dr. Santosh Machale

Trainer

Dr. Santosh Machale

Our Clients Say!

आम्ही आपणास सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत

🌟 DMIT TEST 🌟